Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 12.07.2022

Attempt now to get your rank among 285 students!

Question 1

पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्यनिर्मितीस कारणीभूत नाही?

अ. भाववाढ

ब. शासकीय खर्चात वाढ

क. तुटीचा अर्थभरणा

ड. अल्प बचती व भांडवलनिर्मिती

पर्यायी उत्तरे:

Question 2

दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही?

अ. राउरकेला (ओरिसा)

ब. भिलाई (छत्तिसगड)

क. दुर्गापूर (प. बंगाल)

ड. बोकारो (झारखंड)

पर्यायी उत्तरे:

Question 3

शाश्वत विकास लक्ष्ये निर्देशांक खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे काढला जातो?

Question 4

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची सुरूवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?

Question 5

लैंगिक असमानता निर्देशांक खालीलपैकी कोणत्या निकषांच्या आधारे काढला जातो?

1) जनन आरोग्य

2) सबलीकरण

3) श्रम बाजार

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 285 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 8MPSC