Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 01.01.2022

Attempt now to get your rank among 73 students!

Question 1

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला.

(b) त्याअंतर्गत वय 9 वर्षे -14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक/मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

(c) त्याअंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

Question 2

'"अदृश्य" मुली व महिला' ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते?

(a) मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता/हव्यास

(b) अपुरी सांख्यिकी माहिती

(c) महिलांचा होणारा बाजार

(d) उच्च माता मृत्यु दर

पर्यायी उत्तरे :

Question 3

खालीलपैकी कोणत्या बँकांचा समावेश अनुसूचित बँकांच्या यादीत करता येईल?

1) विदेशी बँका

2) खाजगी क्षेत्रातील बँका

3) सहकारी बँका

4) प्रादेशिक ग्रामीण बँका

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

Question 4

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 चे लक्ष्य कोणते होते?

अ. प्रति दर लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्युदर 100 च्या खाली आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्युदर 30 च्या खाली आणणे.

ब. संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणिं नियंत्रणाखाली आणणे.

क. प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे माता मृत्युदर 130 च्या खाली आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मांमागे बालक मृत्युदर 35 च्या खाली आणणे.

Question 5

लोकसांख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो :

अ. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल.

ब. कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल.

क. कमी होणारा मृत्युदर.

  • 73 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Feb 4MPSC