Time Left - 05:00 mins

दैनिक पर्यावरण प्रश्नसंच/Daily Environment Quiz Marathi

Attempt now to get your rank among 51 students!

Question 1

नुकतेच कोणत्या राज्याने कॉपर महासिर या माश्याला राज्य माशाचा दर्जा दिला ?

Question 2

खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने ' परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम जगाला द्यात करून दिली

Question 3

खालील पैकी कोणता हरितगृह वायू आहे?

) क्लुरोफ्लुरो कार्बन

) कार्बन डाय ऑकसाइड

) हायड्रोजन

पर्यायी उत्तरे :

Question 4

IUCN च्या RED यादीतील गुलाबी पृष्ठ हे ------------- दर्शवतात तर हरित पृष्ठ हे ---------दर्शवतात

Question 5

खालीलपैकी सत्य विधाने ओळखा

1). नवीन पर्यावरणीय परिणामांचे मूल्‍यांकन(EIA) नियमांनुसार प्रकल्पाचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे.

2). बंदर शहरी वाहतूक प्रकल्प तज्ज्ञ मूल्यांकन समितीच्या माध्यमातून केंद्र सरकार हाताळते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 51 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 27MPSC