Time Left - 05:00 mins

दैनिक पर्यावरण प्रश्नसंच/ Daily Environment Quiz

Attempt now to get your rank among 49 students!

Question 1

कार्बन तटस्थता म्हणजे?

Question 2

2021 साली भारतातील दोन समुद्र किनाऱ्यांना फाउंडेशन ऑफ इनव्हायर्नमेंट एज्युकेशन ऑफ डेन्मार्क कडून ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले, पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या समुद्र किनारपट्टी दरम्यान हे दोन समुद्रकिनारे आढळतात.

Question 3

पुढील विधानांचा विचार करा.

अ) हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 साली संमत करण्यात आला

ब) या कायद्यानुसार हवेतील प्रदूषक उत्सर्जनाच्या प्रमाणित मर्यादा निश्चित केल्या गेल्या.

पर्यायी उत्तरे :

Question 4

योग्य जोड्या लावा

पर्याय

Question 5

खालील विधाने विचारात घ्या.

अ) जागतिक वन्यजीव निधी या वन्यजीवांविषयी जनजागृती करणाऱ्या संस्थेची स्थापना 1969 मध्ये झाली.

ब) या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

पर्याय

  • 49 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 23MPSC