Time Left - 05:00 mins

दैनिक पर्यावरण प्रश्नसंच/ Daily Environment Quiz

Attempt now to get your rank among 56 students!

Question 1

पुढीलपैकी योग्य ओळखा.

अ) मानस राष्ट्रीय उद्यान - आसाम

ब) गिर राष्ट्रीय उद्यान - गुजरात

क) दाचीगम राष्ट्रीय उद्यान - जम्मू काश्मीर

ड) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान - उत्तरांचल

पर्याय

Question 2

पुढील विधानांचा विचार करा.

अ) वनस्पती उद्याने हे मूळ स्थानावर संवर्धन याचे उदाहरण आहे.

ब) प्राणी संग्रहालय हे मूळ स्थानाबाहेरील संवर्धन याचे उदाहरण आहे

पर्यायी उत्तरे :

Question 3

हत्तींचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दीर्घकालीन अस्तित्व राहण्यासाठी राज्यांना सहकार्य करण्यासाठी हत्ती प्रकल्प ---------मध्ये सुरू करण्यात आला.

Question 4

पुढील विधानांचा विचार करा

अ)इराण मधील अधिवेशनात 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसार करार स्वीकारण्यात आला.

ब)भारताने 1 फेब्रुवारी 1981 रोजी रामसार करार स्विकारला.

Question 5

पुढील विधानांचा विचार करा.

अ) अन्नसाखळी मधील ससाणा हे तृतीय भक्षक आहे.

ब) अन्नसाखळी मधील नाकतोडा हे द्वितीय भक्षक आहे.

क) साप हे प्राथमिक भक्षक आहे.

पर्याय

  • 56 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 22MPSC