Time Left - 05:00 mins

दैनिक पर्यावरण प्रश्नसंच/ Daily Environment Quiz

Attempt now to get your rank among 56 students!

Question 1

पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

अ) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 1974 मध्ये झाली.

ब) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना 1960 रोजी झाली.

पर्यायी उत्तरे :

Question 2

योग्य जोड्या लावा

पर्याय

Question 3

------------------ या थरात वातावरणातील 80% हवा सामावलेली आहे.

Question 4

पुढीलपैकी सेंद्रिय संयुग असणारे अजैविक घटक कोणते?

अ) कार्बन डायऑक्साइड

ब) प्रथिने

क) स्निग्ध पदार्थ

ड) कार्बोहायड्रेट

इ) नायट्रोजन

पर्याय

Question 5

5 ऑक्टोबर 1948 रोजी स्थापन झालेली ----------------ही संस्था जगातील पहिली पर्यावरण संघटना म्हणून ओळखली जाते.
  • 56 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 20MPSC