Time Left - 05:00 mins

दैनिक CSAT प्रश्नसंच 26.06.2022

Attempt now to get your rank among 112 students!

Question 1

एक व्यक्ती 92.4 किमी/ तास वेगाने धावत आहे.10 मिनिटांत ती व्यक्ती किती अंतर पार करेल ?

Question 2

72 किमी / तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी 15 सेकंद लागतात. तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ?

Question 3

एका माणसाने एक रक्कम 6% दराने दुसरी रक्कम 7% दराने लावली. 2 वर्षानंतर एकूण 354 रू. व्याज मिळाले. जर पहील्या रकमेच्या हे दुसऱ्या रकमेच्या असेल, तर एकूण रक्कम किती?

Question 4

खाली दिलेला उतारा आणि त्यानंतरची दोन विधाने वाचा. ही विधाने उताऱ्यावर आधारित आहेत. त्यांपैकी कोणते विधान बरोबर आहे?

मुबईला जाणारे विमान पकडण्यासाठी चार व्यक्ती दिल्ली विमानतळावर वाट पाहत आहेत. त्यांपैकी दोन डॉक्टर आणि दोन व्यावसायिक आहेत. दोन गुजराती भाषिक असून दोन तमिळ भाषा बोलतात. एकाच व्यवसायातील दोन व्यक्ती एकच भाषा बोलत नाहीत. दोन व्यक्ती मुस्लीम तर दोन ख्रिश्चन आहेत. एकाच धर्माच्या दोन व्यक्ती एकाच! व्यवसायातील नाहीत किंवा त्या एकच भाषा बोलत नाहीत.

तमिळ भाषिक डॉक्टर ख्रिश्चन आहे.

a) ख्रिश्चन व्यावसायिक गुजराती बोलतो.

b) गुजराती भाषिक डॉक्टर आहे.

Question 5

एका वर्गात 10 मुलींचे सरासरी वजन 20 किग्रॅ. असून 20 मुलांचे सरासरी वजन 25 किग्रॅ आहे. तर वर्गाची सरासरी काढा ?
  • 112 attempts
  • 0 upvotes
  • 4 comments
Jun 21MPSC