Time Left - 05:00 mins

दैनिक CSAT प्रश्नसंच 25.06.2022

Attempt now to get your rank among 112 students!

Question 1

दोन शहरे A आणि B मधील अंतर 360 किमी आहेत. एक गाडी A पासून B पर्यंत ताशी 40 किमी वेगाने जाते आणि ताशी 60 किमी वेगाने परत येते. तर गाडीचा सरासरी वेग काढा?

Question 2

एका रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 असेल तर ती रक्कम किती असेल?

Question 3

A हा ठराविक काम 24 दिवसात पूर्ण करतो. जर B हा A पेक्षा 60% नी अधिक कार्यक्षम असेल तर B ला तेच काम पूर्ण करायला किती दिवस लागतील ?

Question 4

गीता, तिची चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे. मीनाचा भाऊ बिपीन हा गीतापेक्षा मोठा आहे. ज्यावेळी मीना आणि बिपीन गीताला भेटतात, त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते. गीतापेक्षा मीना हा खेळ जास्त वेळा जिंकते.

वरील माहितीवर आधारित खाली चार निष्कर्ष दिले आहेत. त्यापैकी कोणता निष्कर्ष वरील माहितीशी तर्कसंगत आहे?

Question 5

पुढील दिलेल्या दोन संख्या मालिकात वरच्या मालिकेत असणारी एक संख्या तळाच्या मालिकेत असणे याउलट असणे आवश्यक आहे. असा आंतरबदल करण्याची गरज असणारी जोडी निवडा.

पर्यायी उत्तरे :

  • 112 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Jun 21MPSC