Time Left - 05:00 mins

दैनिक CSAT प्रश्नसंच 30.06.2022

Attempt now to get your rank among 58 students!

Question 1

अशोकने एक वस्तू 2,400 रुपयाला विकली व त्याला 20% नफा झाला जर तीच वस्तु त्याने 2,600 रुपयाला विकली तर त्याला किती % नफा होईल?

Question 2

एक माणूस त्याच्या घरामागून सरळ 25 मीटर चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळाला आणि 50 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळाला आणि 25 मीटर चालत गेला. जर त्याच्या घराचे तोंड पूर्वेकडे असेल, तर प्रारंभ स्थानापासून त्याची सध्याची दिशा कोणती?

Question 3

चार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचला. अशोक 6.15 pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30 pm वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00 pm वाजता पोहोचला. तर 6.00 pm वाजता कोण पोहोचला?

Question 4

विधान: मोठ्या शहरात अस्थमा रुग्णांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कृतीसंच :I) प्रशासकीय यंत्रेने औषधांचा पुरवठा कमी दरात उपलब्ध करून दिला पाहिजे.

II) वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणावर प्रशासकीय यंत्रणेने नियंत्रण ठेवणे पाहिजे.

III) विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी.

Question 5

जर A म्हणजे '-', B म्हणजे 'x', C म्हणजे '+' आणि D म्हणजे '' तर खालील बेरीज करा.
  • 58 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Jun 21MPSC