Time Left - 05:00 mins

दैनिक CSAT प्रश्नसंच 24.06.2022

Attempt now to get your rank among 73 students!

Question 1

जर R  O = A  S  T हे समिकरण निश्चित सत्य असेल, तर खालीलपैकी कोणता पर्याय निश्चित सत्य असेल?

Question 2

एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते. दुसऱ्या नळाने 24 तासात भरते तिसऱ्या नळाने 18 तासात भरते. जर पहिला नळ 5 तास चालला बंद पडला त्यानंतर दुसरा नळ 6 तास चालला बंद पडला, तर यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी तिसरा नळ किती वेळ घेईल?

Question 3

एका पुरूषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या तीन मुलांपैकी एक आहेत असे मिनी महणते. मिनीचे त्या पुरूषांशी असलेले नाते दर्शविणारा सर्वात उचित पर्याय चिवडा.

Question 4

22.5 प्रति डझन या भावाने 32 डझन केळी विकत देतली. यावर 20% नफा कमवायचा असेल, तर प्रत्येक केळी काय भावाने विकावी.

Question 5

2, 7, 6, x यांची सरासरी 5 आहे. तसेच 18, 1, 6, X, Y यांची सरासरी 10 आहे, तर y ची किंमत काढा.
  • 73 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jun 21MPSC