Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 21.01.2022

Attempt now to get your rank among 126 students!

Question 1

'रिंग ऑफ फायर' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ज्वालामुखींच्या उद्रेकासाठी प्रसिद्ध असेलेले रिंग ऑफ फायर अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात पसरले आहे.

) हे जगातील सुमारे 75 टक्के ज्वालामुखी तसेच, जगातील सुमारे ९० टक्के भूकंप येथेच होतात.

) या क्षेत्रात अनेक भूपट्ट एकत्र येतात त्यामुळे येथे अनेक भौगोलिक हालचाली दिसून येतात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

2022 ची पहिली BRICS शेर्पा बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?

Question 3

सोशल हाऊसिंग युनिट्स प्रकल्पाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) भारताच्या विकास समर्थनाचा एक भाग म्हणून हा प्रकल्प मालदिव मध्ये सुरू करण्यात आला आहे.

2) पंतप्रधान मोदी यांनी सोशल हाऊसिंग युनिट्स प्रकल्पाचे उद्घाटन केले.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

"ऑपरेशन सरद हवा" कोणाकडून राबवण्यात येत आहे?

Question 5

साँथी हे मोबाईल अॅप कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे?

  • 126 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
Jan 21MPSC