Time Left - 04:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 07.01.2022

Attempt now to get your rank among 131 students!

Question 1

जगन्नाथ मंदिराबाबत खालील विधाने विचारात घ्या, आणि खालील पैकी योग्य विधाने ओळखा.

i. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1954 च्या श्री जगन्नाथ मंदिर कायद्यातील सुधारणा करून जगन्नाथ मंदिराच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित समस्या सुलभ केल्या.

ii. सन 1806 मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारने जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नियम जारी केले होते.

iii. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ओडिशा राज्याने 1952 मध्ये औपचारिकपणे जगन्नाथ मंदिर कायदा केला.

Question 2

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) अल्बेनिया, ब्राझील, गॅबॉन, घाना आणि संयुक्त अरब अमिराती पाच नवीन देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

ii. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सदस्य संख्या दहा आहे ज्यात पाच देश स्थायी सदस्य तर पाच देश अस्थायी सदस्य आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

भारतातील पहिले अनोखे “ओपेन रॉक” संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे ?

Question 4

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर (GEC) फेज-II या योजनेत खालील पैकी कोणती राज्याचा समावेश नाही?

Question 5

25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे?
  • 131 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Jan 7MPSC