Time Left - 04:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 05.01.2022
Attempt now to get your rank among 159 students!
Question 1
सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल योग्य विधाने ओळखा.
i. त्या महाराष्ट्रातील समाज सेवेच्या क्षेत्रात “माई” म्हणून ओळखल्या जात.
ii. त्यांना भारत सरकारने 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.
iii. त्यांना 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.
Question 2
अण्वस्त्र प्रसारबंदी कराराबद्दल (NPT) खालील विधाने विचारात घ्या.
i. या करारावर 1968 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि 1970 मध्ये तो अंमलात आला.
ii. भारत या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 3
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी देण्यात येणाऱ्या “पंतप्रधान पुरस्कार 2021” अंतर्गत एकूण किती पुरस्कार देण्यात येतील ?
Question 4
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
Question 5
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-II कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेले “उघड्यावर शौचमुक्त गावे” सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत ?
- 159 attempts
- 1 upvote
- 3 comments
Tags :
MPSCCurrent AffairsJan 5MPSC