Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 03.02.2022

Attempt now to get your rank among 130 students!

Question 1

भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांबाबत खालील विधाने विचारात घ्या.

) जुलै 2021 पर्यंत, भारतातील 36 पैकी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत.

) भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. 

) सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?

Question 2

वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू करणारे छत्तीसगड हे कितवे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे?

Question 3

राज्य सरकारचे वाड्मय पुरस्कार आणि विजेते यांच्या योग्य जोड्या लावा:

पुरस्कार

I. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

II. श्री. पु. भागवत पुरस्कार

III. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार

IV. मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार

विजेते

a)  रमेश वरखेडे

b)  लोकवाङ्मय गृह, मुंबई

c)  भारत सासणे

d)  चंद्रकांत पाटील

पर्यायी उत्तरे:

Question 4

भारतीच्या संरक्षण संबंधित सध्या चर्चेत असणारे “'वगीर काय आहे?

Question 5

भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोनाची नियुक्ती करण्यात आली आहे?
  • 130 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Sep 8MPSC