Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs Quiz 01.03.2022
Attempt now to get your rank among 117 students!
Question 1
भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने राबवलेले ऑपरेशन आणि संबंधित देश यांच्या योग्य जोड्या लावा:
पर्यायी उत्तरे:
Question 2
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Question 3
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) 26 एप्रिल 1986 रोजी युक्रेनमधील चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
2) अणु सहकार्याच्या क्षेत्रात काम करणारी ही संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची संस्था आहे जिचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
“Dharma Guardian” हा भारत आणि ______ या देशातील संयुक्त लष्करी सराव आहे.
Question 5
____________ हे जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान होते जे रशियन सैन्याने क्यीवजवळील विमानतळावर केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त केले.
- 117 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsMar 1MPSC