Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 31.01.2022

Attempt now to get your rank among 130 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

) जागतिक कुष्ठरोग दिन हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

) जागतिक कुष्ठरोग दिन 2022 ची थीम 'युनायटेड फॉर डिग्निटी' आणि कुष्ठरोग्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी वातावरण निर्माण करणे ही आहे.

) WHO नुसार 2021 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत नवीन कुष्ठरोग्यांमध्ये 37 टक्के घट झाली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

प्रख्यात शास्त्रीय गायक दिवंगत पंडित जसराज हे खालील पैकी कोणत्या घराण्याचे गायक होते?

Question 3

ADGMIN या आशियान दूरसंचार मंत्र्यांच्या 2022 बैठकीबाबत खालील विधाने विचारात घ्या.

1) ADGMIN ही 15 आशियान (Association of South-East Asian Nations) देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची वार्षिक बैठक आहे.

2) या बैठकीत भारत-आसियान डिजिटल कार्य योजना 2022 ला मंजुरी देण्यात आली.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

प्रगत हलके हेलिकॉप्टर “MK III” ची निर्मिती कोणी केली आहे?

Question 5

केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

  • 130 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Jan 31MPSC