Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 29.03.2022
Attempt now to get your rank among 143 students!
Question 1
‘वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट, 2022’ बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) “वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट 2022” UNEP द्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.
ब) ‘वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट, 2022’ नुसार, बिहार मधिल मुरादाबाद हे शहर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर आहे.
क) बांगलादेशची राजधानी ढाका सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेले शहर ठरले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
तेजस कौशल्य प्रकल्प कोणत्या उद्देशाने राबवला जात आहे?
Question 3
‘गुन्हेगारी प्रक्रिया ओळख’ विधेयक नुकतेच लोकसभेत मांडले गेले, याबद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) हे विधेयक पोलिसांना आरोपी व अन्य व्यक्तीच्या वर्तवणुकीशी संबंधित गुणधर्म, स्वाक्षऱ्या, हस्ताक्षर आदी माहिती जतन करता करण्याचा अधिकार देईल.
2) या विधेयकाद्वारे यासंदर्भातील ‘कैदी ओळख’ हा जुना कायदा रद्द केला जाईल.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
Question 5
ऑस्कर पुरस्कार 2022 संबंधित विजेत्यांच्या योग्य जोड्या लावा:
पर्यायी उत्तरे:
- 143 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent AffairsMar 29MPSC