Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 28.05.2022
Attempt now to get your rank among 71 students!
Question 1
भारतीय नौदलाने एकात्मिक चाचणी श्रेणीतील सीकिंग हेलिकॉप्टरमधून स्वदेशी नौदल जहाज-विरोधी क्षेपणास्त्र NASM-SR ची यशस्वी चाचणी कोठून केली?
Question 2
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा संगीता कलानिधी पुरस्कार कोणत्या राज्याकडून दिला जातो?
Question 3
शिरुई लिली महोत्सव 2022 ची चौथी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे?
Question 4
“बोंगोसागर” द्विपक्षीय नौदल सराव भारतीय नौदल (IN) आणि __________ नौदल यांच्यात पार पडला?
Question 5
दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सामाजिक सक्षमीकरण शिबिर' कोणत्या राज्याने आयोजित केले आहे?
- 71 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsMay 28MPSC