दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 28.04.2022
Attempt now to get your rank among 100 students!
Question 1
1) UN तर्फे 28 एप्रिल हा दिवस कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो.
2) या वर्षीच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिनाची थीम ‘सकारात्मक सुरक्षा आणि आरोग्य संस्कृती निर्माण करण्यासाठी एकत्र कृती करा’ (Act together to build a positive safety and health culture) अशी आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) राज्यातील सर्व विद्यापाठांचे कुलगुरू नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीना असतात.
2) तामिळनाडूने कुलगुरू नियुक्त करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार काढून घेण्यासाठी विधेयके मंजूर केले.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
1) केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालयांमध्ये (KVs) प्रवेशासाठी विवेकाधीन सदस्य (MP) कोटा रद्द केला आहे आणि सुधारित प्रवेश मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
2) संसद सदस्याला इयत्ता 1 ते 9 वीच्या प्रवेशासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात त्यांच्या संबंधित मतदारसंघातून जास्तीत जास्त 5 विद्यार्थ्यांची शिफारस करण्याचा अधिकार होता.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
- 100 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent Affairs