Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 28.02.2022
Attempt now to get your rank among 137 students!
Question 1
स्विफ्ट या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्विफ्ट(SWIFT) प्रणाली म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन.
ब) हे वित्तीय संस्थांच्या मनी ट्रान्स्फरसारख्या जागतिक आर्थिक व्यवहारांची माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक सुरक्षित व्यासपीठ आहे.
क) स्विफ्ट या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टममधून यूक्रेनच्या बँकांना वगळण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो?
Question 3
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) 1998 पासून कार्यरत आहे.
2) हा पाच देशांच्या अवकाश संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे ज्यात भारताच्या इस्रोचा समावेश आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
नामिबिया किंवा दक्षिण आफ्रिकेतून 10-12 तरुण चित्त्यांचा समूह आयात करून भारतात चित्ता प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, वरील प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्रस्तावित आहे?
Question 5
भारतातील पहिले डगॉन्ग (सी काउ) रिजर्व खालील पैकी कोणत्या आखतात उभारले जात आहे?
- 137 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent AffairsFeb 28MPSC