Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 28.01.2022

Attempt now to get your rank among 108 students!

Question 1

करप्शन पर्सेप्शन इंडेक्स (CPI) 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) 2021 हा अहवाल जारी केला आहे.

) या निर्देशांकात भारत 85व्या क्रमांकावर आहे.

) या निर्देशांकचा स्कोर 0 ते 1 दरम्यान असतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

भारत सध्या 15-राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा -स्थायी सदस्य आहे, भारताचा कार्यकाल कधी पर्यन्त आहे?

Question 3

पहिली भारत-मध्य आशिया शिखर परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) भारत-मध्य आशिया शिखर परिषद भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडली.

2) कझाकिस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे या परिषदेतील मुख्य निमंत्रित देश होते.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सहभागी होणारी हवाई दलाची पहिली महिला फायटर जेट पायलट कोण होती?

Question 5

आंध्र प्रदेश सरकारने नुकतेच नवीन 13 जिल्ह्यांची स्थापना केली आहे, आता आंध्र प्रदेश मधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती असेल?

  • 108 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Jan 28MPSC