Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 27.04.2022

Attempt now to get your rank among 123 students!

Question 1

रायसीना संवाद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) रायसिना संवादाची पाचवी आवृत्ती 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे.

) रायसिना डायलॉग 2022 ची थीम "टेरा नोव्हा: उत्तेजित, अधीर आणि अविचलित" अशी आहे.

) 2022 च्या उद्घाटन सत्रात युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी मुख्य भाषण केले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट नुसार सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांचा योग्य क्रम लावा.

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क यांनी सुमारे $44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार केला.

2) भारतीय वंशाचे सत्या नाडेला सध्या ट्विटर चे CEO आहेत.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

भारताने कोणत्या राज्यात एकाच वेळी 78,220 तिरंगा ध्वज फडकवून विश्वविक्रम केला आहे?

Question 5

'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कोणत्या मोहिमेचे आयोजन केले आहे?

  • 123 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Feb 27MPSC