Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 26.05.2022

Attempt now to get your rank among 84 students!

Question 1

मंकीपॉक्स संदर्भात खालील विधानाचा विचार करा

1) मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा एक दुर्मिळ आजार आहे, परंतु मंकीपॉक्स सारख्या दुर्मिळ आजारांवर सध्या कोणतेही परवानाकृत उपचार नाही.

2) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा विषाणू मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या-

1) तामिळनाडू विधानसभेने चेन्नईमध्ये राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे आयोजन केले आहे.

2) महिलांचे हक्क, लैंगिक समानता, निर्णय घेणार्‍या संस्थांमध्ये महिलांचे पुरेसे प्रतिनिधित्व इत्यादींवर लक्ष केंद्रित करून समकालीन प्रासंगिकतेकडे लक्ष वेधणे हे राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे मुख्य उद्दिष्ट आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांची 2022 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?

Question 4

संगणकीय संशोधनाची सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनच्या फेज-II अंतर्गत संगणकीय संशोधन सुलभ करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या NIT मध्ये “परम पोरूल सुपरकंप्युटिंगचे” उद्घाटन करण्यात आले?

Question 5

खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील ई-कचरा व्यवस्थापनावर जनतेचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे?
  • 84 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments
May 26MPSC