Time Left - 06:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 26.04.2022
Attempt now to get your rank among 112 students!
Question 1
खालील विधाने विचारात घ्या.
अ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत युरोपियन यूनियनचे (EU) अध्यक्ष बोरिस जॉनसन यांची भेट घेतली.
ब) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-युरोपियन यूनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली.
क) ब्रसेल्स येथे मुख्यालय असलेल्या युरोपियन युनियनचे 28 देश सदस्य आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
"योग प्रभा" चे आयोजन कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयातर्फे करण्यात आले होते?
Question 3
खालील विधाने विचारात घ्या.
1) जागतिक बौद्धिक संपदा दिवस (world intellectual property day) दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
2) जागतिक बौद्धिक संपदा दिवस 2022 ची थीम "IP आणि युवा: एका चांगल्या भविष्यासाठी नवकल्पना" (IP and Youth: Innovating for a Better Future) आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे?
Question 5
प्रसिद्ध पद्मश्री विजेत्या लेखिका बिनापानी मोहंती यांचे निधन नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या भाषेत लेखन करीत असत?
- 112 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent AffairsApr 26MPSC