Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 25.05.2022

Attempt now to get your rank among 83 students!

Question 1

क्वाड (QUAD)समिट 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-

1) क्वाड ग्रुप हा भारत, अमेरिका, जपान आणि चीन यांच्यातील अनौपचारिक धोरणात्मक संवाद मंच आहे.

2) क्वाड देशांच्या प्रमुखांची ही दुसरी वैयक्तिक बैठक होती, तर आतापर्यंत क्वाडच्या एकूण चार बैठका झाल्या आहेत.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

स्वच्छ सर्वेक्षण 2023 बाबत खालील विधानाचा विचार करा-

1)

2) 2050 पर्यंत कमी कार्बनयुक्त देश बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

1) स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या कचरामुक्त शहरांसाठी 'वेस्ट टू वेल्थ' ही थीम आहे.

2) स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये तीन 'P' म्हणजेच "Plan, Produce and Perish”

या तत्त्वाला प्राधान्य दिले आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

विदेशी गुंतवणूक सुविधा पोर्टलची (फॉरेन इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन पोर्टल) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

Question 4

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करतात?.

Question 5

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्य नोंदी ठेवण्यासाठी कोणते मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले गेले आहे?

  • 83 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
May 25MPSC