Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 25.04.2022

Attempt now to get your rank among 113 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

) अर्थतज्ज्ञ डॉ. सुमन के बेरी यांची निती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

) सुमन बेरी हे नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) चे महासंचालक होते.

) सुमन बेरी यांनी पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद, भारताचा सांख्यिकी आयोग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरणावरील तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

6 वे डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज कोठे सुरू करण्यात आले?

Question 3

समितीने वन्यजीव संरक्षण (सुधारणा) विधेयक 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) समितीने वन्यजीव संरक्षण (सुधारणा) विधेयक 2021 चा आढावा घेण्यासाठी जयराम रमेश यांच्या नेतृत्वाखालील संसदीय स्थापन करण्यात आली होती.

2) भारतीय संसदेने देशातील वन्यजीव (वनस्पती आणि प्राणी) यांना सुरक्षा आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी 1975 मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू केला.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

देशाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 5

खालील पैकी कोणता दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो?

  • 113 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Apr 25MPSC