Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 25.03.2022
Attempt now to get your rank among 144 students!
Question 1
'उन्नती' प्रकल्पाविषयी खालील विधाने विचारात घ्या.
अ) महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवसांचे काम पूर्ण केलेल्या एका कुटुंबातील प्रौढ सदस्याला प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
ब) 'उन्नती' प्रकल्पात प्रशिक्षण घेण्यासाठी लाभार्थी 18-45 वर्षे वयोगटातील असावा.
क)
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
“आर्टेमिस I” चंद्र मोहीम कोणता देश राबवत आहे?
Question 3
खालील विधाने विचारात घ्या.
1) युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मांडलेल्या ठरावावर भारताने रशियाच्या बाजूने मतदान केले.
2) भारत सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य देश आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
पोषन पंधरवडा कोणत्या मंत्रालया मार्फत राबवला जात आहे?
Question 5
‘सुरक्षा कवच 2’ सरावात कोणी संयुक्तरित्या भाग घेतला होता?
- 144 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsMar 25MPSC