Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 24.03.2022
Attempt now to get your rank among 146 students!
Question 1
जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2021 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) IQAir या संस्थेने जागतिक हा वायु गुणवत्ता अहवाल 2021 हा अहवाल तयार केला आहे.
ब) अहवालानुसार नवी दिल्ली सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे.
क) बांगलादेश हा सर्वाधिक प्रदूषित देश आहे , त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
स्टॉकहोम पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जातो?
Question 3
खालील विधाने विचारारत घ्या.
1) जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी क्षयरोग (टीबी) बद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
2) 1882 साली याच दिवशी डॉ. लुईस पाश्चर यांनी टीबीला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला त्याच स्मरणार्थ हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
नरसिंगनपेट्टाई नागस्वराम या शास्त्रीय वाद्याला नुकताच GI टॅग मिळाला, हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय वाद्य आहे?
Question 5
उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
- 146 attempts
- 0 upvotes
- 5 comments
Tags :
MPSCCurrent AffairsMar 24MPSC