दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 24.01.2022
Attempt now to get your rank among 45 students!
Question 1
अ) आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदानाचा आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्यासाठी, भारत सरकारने सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे.
ब) दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती 24 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो.
क) 51 लाख रुपये रोख आणि संस्थेच्या बाबतीत प्रमाणपत्र आणि व्यक्तीच्या बाबतीत 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली.
2) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 10 अस्थायी देश आहेत त्यात सध्या भारत सदस्य आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
- 45 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Tags :
MPSCCurrent Affairs