Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 23.03.2022
Attempt now to get your rank among 125 students!
Question 1
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) आयोग एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना भारतीय संसदेच्या कायद्याने 2003 मध्ये करण्यात आली.
ब) आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन पूर्णवेळ सदस्य (एका महिला सदस्यासह) यांचा समावेश होतो.
क) आयोगाच्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांचा आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
किमान आधारभूत किमतींची शिफारस कोण करतो?
Question 3
युद्ध सराव “EX-DUSTLIK” बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) भारत आणि उझबेकिस्तानच्या सैन्यादरम्यानचा हा या संयुक्त युद्ध सराव आहे.
2) DUSTLIK 2023 रानीखेत (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात आला आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना म्हणून 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो, खालील पैकी कोणत्या वर्षी जागतिक हवामान संघटना स्थापन करण्यात आली?
- 125 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Tags :
MPSCCurrent AffairsMar 23MPSC