Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 22.02.2022

Attempt now to get your rank among 144 students!

Question 1

खालील पैकी कोणत्या योजना उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवल्या जात आहेत?

) RUSA

) IMPRINT

) SWAYAM

) NPEGEL

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्राप्त करण्यासाठी खालील पैकी कोणता निकष नाही?

Question 3

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मुलांसाठी कोविड-19 लस कॉर्बेवॅक्स ला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे, ही लस कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे?

Question 4

"ईस्टर्न ब्रिज - V" हा भारत आणि __________ यांच्यातील हवाई दलाचा संयुक्त सराव आहे.

Question 5

भारत सरकारने कोणत्या देशामध्ये अन्नधान्य वितरणासाठी 12 फेब्रुवारी रोजी वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP)सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली?

  • 144 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Feb 22MPSC