दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 21.04.2022
Attempt now to get your rank among 92 students!
Question 1
1). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल 2022 रोजी गांधीनगर, गुजरात येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोपक्रम शिखर परिषदेचे उद्घाटन केले.
2). यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान श्री. प्रविंद कुमार जुगनाथ आणि डॉ. टेड्रोस गेब्रेयसस, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना (WHO) उपस्थित होते.
3). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी लोकांना आयुष क्षेत्रातील भारतीय कौशल्याचा लाभ घेता यावा म्हणून आयुर्वेद VISA नवीन श्रेणी तयार करण्याची घोषणा केली.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 2
1). येमेन प्रजासत्ताक, अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील पूर्व आशियातील एक देश आहे.
2). येमेनचे अध्यक्ष अब्दराबुह मन्सूर हादी यांनी पदावरून पायउतार होत, 8 राजकीय नेत्यांचा समावेश असलेल्या नवनिर्मित अध्यक्षीय परिषदेकडे आपली सत्ता सोपवली.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
Question 3
Question 4
Question 5
- 92 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Tags :
MPSCCurrent Affairs