Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 20.04.2022

Attempt now to get your rank among 94 students!

Question 1

भारताच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाचा आराखडा लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय डेटा सुरक्षा परिषद (DSCI) द्वारे तयार केला गेला आहे.

2) अमेरिकन सायबर सुरक्षा फर्म पालो अल्टो नेटवर्क्सच्या 2021 च्या अहवालानुसार, दिल्ली हे सायबर हल्ल्यांसाठी भारतातील सर्वाधिक लक्ष्यित राज्य होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुडगाव, हरियाणा येथे WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन (GCTM) ची पायाभरणी केली.

2) GCTM हे जगभरातील पारंपारिक औषधांसाठी पहिले आणि एकमेव जागतिक चौकी केंद्र असेल.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

दृष्टिहीन लोकांसाठी भारतातील पहिले रेडिओ चॅनल 'रेडिओ अक्ष' हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?

Question 4

केंद्र सरकारने एफडीआय (परकीय थेट गुंतवणुकीला) एलआयसीमध्ये किती टक्क्यांची परवानगी देण्यासाठी फेमा नियमांमध्ये सुधारणा केली आहे?

Question 5

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक अहवालात भारताचा 2023 मध्ये GDP वाढीचा अंदाज 9 टक्क्यांवरून किती टक्क्यांवर आणला आहे?

  • 94 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Apr 20MPSC