Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 18.05.2022

Attempt now to get your rank among 66 students!

Question 1

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-

1) 2022 चा  कान फिल्म फेस्टिव्हल इटलीमध्ये आयोजित केला जाईल.

2) लोककलाकार श्री मामे खान यांना रेड कार्पेटचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय तुकडीचे पहिले सदस्य होण्याची संधी देण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) संदर्भात खालील विधानाचा विचार करा -

1) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि रेल्वे मंत्री, श्री अश्विनी वैष्णव यांनी 17 मे 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) केंद्र लद्दाखचे उद्घाटन केले.

2) देशातील अनौपचारिक संस्थांसाठी गुणवत्तापूर्ण संगणक शिक्षणाची हमी देणारा एकमेव स्त्रोत बनणे हे NIELIT चे मुख्य उद्दिष्ट आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

राष्ट्रीय स्टार्ट-अप सल्लागार परिषद(NSAC) चे अध्यक्षपद कोण भूषवतात?

Question 4

डेफलिम्पिक गेम्सस् 2021 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?

Question 5

दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी संमिश्र प्रादेशिक केंद्र (CRC) कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?
  • 66 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
May 18MPSC