Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 18.02.2022
Attempt now to get your rank among 132 students!
Question 1
G20 परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे असेल.
ब) 2022 मध्ये भारतात आयोजित G-20 शिखर परिषद ही G-20 ची सतरावी परिषद आहे.
क) G-20 हा समूह 20 देश आणि युरोपियन युनियनचा मिळून बनलेला आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
तंबाखूचा वापर सोडण्यास मदत करण्यासाठी “क्विट टोबॅको अॅप” (Quit Tobacco)अॅप्लिकेशन कोणी सुरू केले?
Question 3
भारत-यूएई शिखर परिषद 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आणि संयुक्त अरब अमिराती आपल्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे त्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित आहे.
2) UAE हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
ऑर्गनायझेशन ऑफ द इस्लामिक कोऑपरेशन (OIC) संघटनेचे किती सदस्य देश आहेत?
Question 5
भारताने कोणत्या वर्षापर्यंत 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे?
- 132 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsFeb 18MPSC