Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 17.05.2022

Attempt now to get your rank among 88 students!

Question 1

खालील विधानांचा विचार करा-

1) 16 मे 1975 रोजी भारत देशाचे 25 वे राज्य म्हणून सिक्कीमचा समावेश करण्यात आला.

2) 100% सेंद्रिय बनणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

भारतीय राष्ट्रपतींच्या जमैका भेटीसंदर्भात खालील विधानाचा विचार करा

1) राम नाथ कोविंद हे जमैकाला भेट देणारे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत.

2) भारतीय राष्ट्रपतींच्या जमैका भेटीदरम्यान, ते नरेंद्र मोदींच्या नावाच्या रस्त्याचे आणि भारत-जमैका मैत्रीला समर्पित उद्यानाचे उद्घाटन करतील.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

बॅडमिंटनचा पुरुष सांघिक विश्वचषक म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारताने कोणात्या देशाला पराभूत करून विजेतेपद पटकावले?

Question 4

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चा रौप्य महोत्सवी समारंभ 17 मे 2022 रोजी आयोजित केला गेला, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना केव्हा झाली?

Question 5

खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला अलीकडेच भारताचे 52 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे?
  • 88 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
May 26MPSC