Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 17.02.2022

Attempt now to get your rank among 169 students!

Question 1

न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) या योजनेचा उद्देश केवळ मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्रदान करणे आहे.

) या योजनेत देशातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या निरक्षर व्यक्तींचा समावेश असेल.

) न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम हा 2022 ते 2027 या कालावधीत राबावला जाईल.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

  एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (टेरी) “जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदे” 2022 चा मुख्य विषय काय आहे?

Question 3

लासा फीवर बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) लासा ताप हा जिवाणूजन्य आजार आहे जो पश्चिम आफ्रिकेत आढळतो आणि 1969 मध्ये नायजेरियातील लासा येथे पहिल्यांदा सापडला.

2) हा ताप उंदरांमुळे पसरतो आणि प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया, गिनी आणि नायजेरिया देशांमध्ये आढळतो.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

  फिनटेक ओपन हॅकाथॉन कोणी आयोजित केली आहे?

Question 5

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे?
  • 169 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Feb 17MPSC