Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 16.03.2022

Attempt now to get your rank among 126 students!

Question 1

उडान योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी 2016 रोजी उडान योजना सुरू केली आहे.

) भारतीय विमानतळ प्राधिकरण किंवा AAI ही एक वैधानिक संस्था आहे जिची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिन दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला जातो.

2) भारताने 2030 पर्यंत एक अब्ज टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

मुंबईच्या क्लायमेट अॅक्शन प्लॅननुसार कोणत्या वर्षापर्यन्त संपूर्ण कार्बन न्यूट्रॅलिटीपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

Question 5

देशातील पहिली डिजिटल वॉटर बँक कोणत्या शहरात सुरू करण्यात आली?

  • 126 attempts
  • 0 upvotes
  • 4 comments
Mar 16MPSC