Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 16.02.2022

Attempt now to get your rank among 111 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

) 'भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना' या विषयावरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करणायात आले होते.

) शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेचे अध्यक्ष अल्बर्टो गारिंडिनी यांनीही उपस्थित राहून संबोधित केले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यघटनेच्या कलम 174 अन्वये त्यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून राज्य विधानसभेचे अधिवेशन स्थगित केले.

2) प्रोरोगेशन म्हणजे संसदेचे किंवा विधानसभेचे अधिवेशन विसर्जित करता बंद करणे होय.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

भारतातील पहिली प्लास्टिक वेस्ट न्यूट्रल” FMCG कंपनी होण्याचा मान कोणी मिळवला आहे?

Question 5

भारत सरकारने क्रूड पाम तेलासाठी (सीपीओ) कृषी उपकर 7.5% वरून ___% केला आहे.
  • 111 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Feb 16MPSC