Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 15.04.2022

Attempt now to get your rank among 79 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या.

1) संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) मुंबईला ‘2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली आहे.

2) हा सन्मान मिळवणारे मुंबई हे भारतातील दुसरे शहर आहे.

3) यापूर्वी हा सन्मान मिळवणारे चेन्नई हे भारतातील एकमेव शहर होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाबाबत खालील विधान विचारात घ्या.

1) आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 01.04.2022 ते 31.03 .2026 या कालावधीत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) च्या केंद्र पुरस्कृत योजनेला अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे.

2) योजनेचा एकूण आर्थिक खर्च रु. 5911 कोटी आहे ज्यात रु. 3700 कोटी केंद्राचा हिस्सा आणि रु. 2211 कोटी राज्याचा वाटा आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

विराट कोहलीनंतर, T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा दुसरा भारतीय ठरला आहे?

Question 4

ऑस्ट्रेलियातील खालीलपैकी कोणते राज्य 2026 कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करेल?

Question 5

एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर (EY) पुरस्कार 2021 चा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
  • 79 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Apr 15MPSC