दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 15.02.2022
Attempt now to get your rank among 98 students!
Question 1
अ) भारताचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान GSLV-C52 ने पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-04 सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून ध्रुवीय कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित केले.
ब) EOS-04 हा उपग्रह एक रडार इमेजिंग उपग्रह आहे जो कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, आणि पूर मॅपिंग सारख्या अनुप्रयोगांसाठी सर्व हवामान परिस्थितीत उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा प्रदान करण्यासाठी तयार केलेला आहे.
क) इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-04 सोबत इतर दोन उपग्रहांसह चे यशस्वी प्रक्षेपण केले.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) 50,000 मेट्रिक टन गव्हाच्या वितरणासाठी भारताने युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामशी (WPF) करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
2) WFP ही संयुक्त राष्ट्रांची अन्न-सहाय्य शाखा आहे, जिचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
- 98 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent Affairs