Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 14.02.2022
Attempt now to get your rank among 116 students!
Question 1
EIU च्या 2021 लोकशाही निर्देशांक बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) नुसार, 2021 च्या लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत 46 व्या स्थानावर आहे.
ब) अहवालात 9.75 गुणांसह स्वीडन लोकशाही निर्देशांकात अव्वल आहे.
क) अहवालानुसार अजूनही जगत 59 हुकूमशाही सरकारे आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
"स्माइल" योजना कशा संबंधित आहे?
Question 3
खालील विधाने विचारात घ्या.
1) “नाइटिंगेल ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सरोजिनी नायडू यांच्या जयंती (13 फेब्रुवारी) निमित्त भारताचा राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
2) सरोजिनी नायडू या संयुक्त प्रांताच्या म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या, त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या .
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
न्यायमूर्ती मुनीश्वर नाथ भंडारी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली?
Question 5
बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी राज्यसभेत कोणत्या राज्याचे खाजदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते?
- 116 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsFeb 14MPSC