Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 13.05.2022

Attempt now to get your rank among 87 students!

Question 1

अलाहाबाद उच्च न्यायालयासंबंधी खालील विधानाचा विचार करा

1) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालचे 22 दरवाजे उघडण्यासाठी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली.

2) ही जनहित याचिका रजनीश सिंग यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

मिल्की वे आकाशगंगेच्या कृष्णविवरासंबंधी खालील विधानाचा विचार करा

1) इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (EHT) या नावाने ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय संघाने आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या कृष्णविवराची प्रतिमा प्रसिद्ध केली.

2) या ब्लॅक होलला “धनु एम”( Sagittarius M) असे नाव देण्यात आले आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

नुकतेच डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

Question 4

एअर इंडियाच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Question 5

अलीकडेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
  • 87 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
May 13MPSC