Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 12.05.2022

Attempt now to get your rank among 62 students!

Question 1

मिशन अमृत सरोवर संदर्भात खालील विधान विचारात घ्या-

1) मिशन अमृत सरोवर 24 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.

2) संपूर्ण ग्रामीण भागात 2025 पर्यन्त पाणी पोहचवणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.

3) या मिशनसाठी इस्रो आणि जिओ इन्फॉर्मेटिक्सची तांत्रिक भागीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

ओमान राष्ट्रासोबत भारतीय फार्मास्युटिकल उत्पादनांच्या वेगवान मंजुरीबाबत खालील विधानाचा विचार करा-

1) USFDA, UKMHRA आणि EMA कडे नोंदणीकृत भारतीय औषधी उत्पादनांच्या मंजुरीला गती देण्यासाठी 11 मे रोजी भारत-ओमानच्या संयुक्त आयोगाची बैठक राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती."

2) केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि त्यांचे समकक्ष श्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांच्या अध्यक्षते खाली ही बैठक झाली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने खालीलपैकी कोणत्या राज्यात वाळू उत्खननावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत?

Question 4

अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लग्नानंतर होणाऱ्या बलात्काराबाबत विभाजित निर्णय दिला आहे?

Question 5

खालीलपैकी कोणत्या भारतीय पत्रकाराचा अलीकडे मिळालेल्या फीचर फोटोग्राफी श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार 2022 मध्ये समावेश नाही?
  • 62 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
May 12MPSC