Time Left - 03:00 mins
दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 12.04.2022
Attempt now to get your rank among 135 students!
Question 1
राज्य ऊर्जा आणि हवामान निर्देशांक कोणी प्रकाशित केला ?
Question 2
देशभरात आधार कार्ड वितरणासाठी UIDAI संस्था कार्य करते, खालील पैकी कोणते UIDAI चे पूर्ण रूप आहे?
Question 3
स्वदेशी क्षेपणास्त्र 'हेलिना' बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
1) हेलिना हे जगातील सर्वात आधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे जे संरक्षण संशोधन विकास संस्था द्वारा निर्माण करण्यात आले आहे.
2) हेलिनाची जास्तीत जास्त पल्ल्याची क्षमता ही साठ किलोमीटर आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
Question 5
यूपीएससीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- 135 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Tags :
MPSCCurrent AffairsApr 12MPSC