दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 11.04.2022
Attempt now to get your rank among 126 students!
Question 1
अ) युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने (UNGA) रशियाला मानवाधिकार परिषदेतून (HRC) निलंबित केले आहे.
ब) भारताने रशियाच्या विरोधात मतदान करून संयुक्त राष्ट्राच्या बाजूने मतदान केले.
क) युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कौन्सिल ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे जिचे ध्येय जगभरातील मानवी हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करणे हे आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Question 2
Question 3
1) 2015 च्या अर्थसंकल्पीय भाषणातील अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार NITI आयोग अंतर्गत मिशनची स्थापना करण्यात आली आहे.
2) देशभरात नवकल्पना आणि उद्योजकता निर्माण करणे आणि प्रोत्साहन देणे हे अटल इनोव्हेशन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
पर्यायी उत्तरे :
Question 4
Question 5
- 126 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Tags :
MPSCCurrent Affairs