Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 11.03.2022

Attempt now to get your rank among 134 students!

Question 1

स्वामित्व योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) स्वामित्व योजना ही पंचायत राज मंत्रालयाची योजना आहे जी राष्ट्रीय 24 एप्रिल 2021 रोजी पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर सुरू केली गेली.

) ग्रामीण भागातील घरमालकांना हक्कांची नोंद प्रदान करणे आणि मालमत्ता कार्ड जारी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

  “व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटर कशाशी संबंधित आहे?

Question 3

  प्रादेशिक व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकाळ चालत असलेल्या मोटार वाहन करारामध्ये (MVA) कोणता देश सहभागी नाही?

Question 4

ऑनलाइन पेमेंट्स साठी वापरल्या जाणाऱ्या UPI पूर्ण नाम विस्तार (Full Form) काय आहे?

Question 5

  यून सुक येओल यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे?

  • 134 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Mar 11MPSC