Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 11.02.2022

Attempt now to get your rank among 102 students!

Question 1

तटीय असुरक्षा निर्देशांक बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने हा अहवाल तयार केला आहे.

ब) किनारपट्टीवरील असुरक्षिततेचे मूल्यांकन, किनारपट्टीचे आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि लवचिक किनारपट्टी समुदाय तयार करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला गेला आहे.

वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने कोणते?

Question 2

कोणता देश भारताच्या मदतीने आधारच्या धर्तीवर 'युनिटरी डिजिटल आयडेंटिटी फ्रेमवर्क' लागू करणार आहे?

Question 3

वन ओशन समिट 2022 (One Ocean Summit) बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) संयुक्त राष्ट्र आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या सहकार्याने फ्रान्सच्या ब्रेस्ट येथे वन ओशन समिट 2022 आयोजन करण्यात आले आहे.

2) सुदृढ आणि शाश्वत सागरी परिसंस्थांचे जतन आणि समर्थन करण्यासाठी ठोस कृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्रित करणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

‘ऍक्सिलरेट विज्ञान’ योजना कोणी सुरू केली आहे?

Question 5

भारतातील पहिला बायोमास-आधारित हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
  • 102 attempts
  • 1 upvote
  • 4 comments
Feb 11MPSC