Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 10.02.2022

Attempt now to get your rank among 161 students!

Question 1

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेबद्दल (PMKSY) खालील विधाने विचारात घ्या.

) मे 2017 मध्ये केंद्र सरकारने SAMPADA (कृषी-सागरी प्रक्रिया आणि कृषी-प्रक्रिया क्लस्टर्सच्या विकासासाठी योजना) सुरू केली होती.

) ऑगस्ट 2018 मध्ये योजनेचे PMKSY(प्रधानमंत्री किसान संपदा योजना) असे नामकरण करण्यात आले.

) PMKSY ही एकात्मिक कोल्ड चेन, अन्न सुरक्षा, कृषी-प्रक्रिया, अन्न प्रक्रियेची निर्मिती/विस्तार यासारख्या मंत्रालयाच्या चालू योजनांचा समावेश करणारी एक छत्री योजना आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

  नई रोशनी योजनेच लक्ष्य गट कोणता आहे?

Question 3

  “अटल टनल बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) अटल बोगद्याला 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने अधिकृतपणे '10,000 फुटांपेक्षा जास्त ऊंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ' म्हणून प्रमाणित केले आहे.

2) अटल बोगदा रोहतांग खिंडीत मनाली - लेह महामार्गावर बांधण्यात आला आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

  ग्रामीण आणि आदिवासी भागातील असुरक्षित लोकसंख्येसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समृद्धी उपक्रम कोणी सुरू केला आहे?

Question 5

ऑस्कर 2022 मध्ये भारताच्या कोणत्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळाले आहे?

  • 161 attempts
  • 0 upvotes
  • 4 comments
Feb 10MPSC