Time Left - 03:00 mins

दैनिक चालू घडामोडी प्रश्नसंच/Daily Current Affairs Quiz 09.03.2022

Attempt now to get your rank among 111 students!

Question 1

लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

) “लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स” (LDI) मधील गुणांच्या आधारे देशांचे तीन शासन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.

) लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स 2022 नुसार स्वीडन देशात पूर्णपणे लोकशाही आहे.

) भारताची कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत आणखी घसरली असून भारत दक्षिण आशियातील देशांच्या तुलनेत सर्वात खाली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 2

इंडियन सुपर लीग 2021-22 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?

Question 3

खालील विधाने विचारात घ्या.

1) महिला बाल विकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' ही ऐतिहासिक मोहीम सुरू केली आहे.

2) युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे जी जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्यासाठी कार्यरत आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 4

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम समर्थ कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे?

Question 5

नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशन अंतर्गत तयार केलेले सुपर कॉम्प्युटर "परम गंगा" ची क्षमता किती आहे?

  • 111 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Mar 9MPSC